Saamana Epaper - अभिनेता रणधीर कपूर आणि दिवंगत ऋषि कपूर यांचे धाकटे बंधू राजीव कपूर यांचं मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.